बेळगाव : बंगळूरू-धारवाड वंदे भारत रेल्वे सेवा बेळगावपर्यंत

बेळगाव : बंगळूरू-धारवाड वंदे भारत रेल्वे सेवा बेळगावपर्यंत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून बंगळूरू-धारवाड वंदे भारत रेल्वे सेवा बेळगावपर्यंत वाढविण्यासाठी उपाययोजना केल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी केली. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, बंगळूर-धारवाड वंदे भारत रेल्वे बेळगावपर्यंत विस्तारित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी दिलेल्या तांत्रिक अडचणीची माहिती नाही. कारण, मी त्यावेळी कार्यालयात नव्हतो, मी बंगळूर आणि बेळगाव दरम्यान वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत खासदार जगदीश शेट्टर आणि इतर प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. परिणामी, ही सेवा सुलभ करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल. ते म्हणाले, बेळगाव-कित्तूर-धारवाड थेट रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होईल.

Belgaum Bangalore Dharwad Vande Bharat Railway Service to Belgaum belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Belgaum Bangalore Dharwad Vande Bharat Railway Service to Belgaum

Bangalore Dharwad Vande Bharat Railway Service to Belgaum belgaum

बेळगाव : बंगळूरू-धारवाड वंदे भारत रेल्वे सेवा बेळगावपर्यंत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm