बेळगाव—belgavkar—belgaum
आम्ही तर आहोतच, आपणही आपल्या परिवारासह नक्की उपस्थित राहावे!
हिंदुत्वाच्या विचारांचे अनमोल सोने घेऊन आपण सर्वांनी घरी जायचे आहे.
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज चौक, अतिवाड
वार व दिनांक : मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026
वेळ : सायंकाळी ठीक 8 वाजता
कीर्तनकार : ह. भ. प. अनिल महाराज देवळेकर
चला तर मग, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर हिंदुत्वाचा विचार आत्मसात करुया आणि धर्म, संस्कृती व राष्ट्रभक्तीचा जागर करुया!
आपली उपस्थिती हीच सोहळ्याची शोभा!
#भव्यकीर्तनसोहळा #विजयादशमी #हिंदुत्व #अतिवाड #अनिलमहाराजदेवळेकर #शिवप्रतिष्ठानहिंदुस्थान #धर्मजागृती #राष्ट्रभक्ती