बेळगाव—belgavkar—belgaum : वृत्तपत्रांमध्ये वर पाहिजे किंवा वधू पाहिजे अशा जाहिराती असणं सामान्य बाब आहे. अनेकदा तुम्हीही या जाहिराती पाहिल्या असतील किंवा तुम्हीही जाहिरात दिली असेल. या जाहिरातींमध्ये मुली किंवा मुलांची नोकरी, शिक्षण, उंची, बांधा, कमाई अशी माहिती दिली जाते. तसेच संपर्कासाठी नंबरही दिलेला असतो. पण सध्या आम्ही (टीम बेळगावकर.काॅमचे सदस्य) belgavkar.com या मराठी न्यूझ पोर्टलच्या अॅडमिनसाठी आमच्याचं पोर्टलवर जाहिरात देत आहोत.टीम बेळगावकर.काॅम मेसेज
गेल्या 7 वर्षांपासून बेळगावसह देशभरातील घडामोडींच्या बातम्या देणार्या आमच्या belgavkar.com या मराठी न्यूझ पोर्टलच्या अॅडमिनसाठी (नांव : भावेश विजय तानवडे) आम्ही बेळगावकर टीमचे सदस्य एक तरुणी शोधत आहोत.वराची माहितीनांव : भावेश विजय तानवडे
जन्म : 27-08-1991 (वय : 33)
हिंदू-मराठा
शिक्षण : BE in Computer Science & Engineer
नोकरी / बिझनेस : belgavkar.com मराठी न्यूझ पोर्टल Editor + अॅडमिन
(आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि जबाबदार)
कुटुंब : आई आणि दोन अविवाहित भाऊ
अपेक्षा (वधू)वय : 25 ते 30 वर्षे
हिंदू-मराठा
शिक्षण : 12 वी ते 15 वी (मराठी माध्यम)
belgavkar.com या मराठी पोर्टलचा अॅडमिन जो 33 वर्षांचा, 6'0 इंच उंच आणि बेळगाव शहरात स्वतःचा व्यवसाय करणारा सॉफ्टवेअर अभियंता आहे. तो मराठी न्यूझ पोर्टल belgavkar.com चा एकमेव संपादक (Only Editor in Chief) आहे.
आम्ही सर्व सदस्य आमच्या अॅडमिनसाठी सुशिक्षित, समजूतदार वधू शोधत आहोत. इच्छुक कुटुंबे आमच्याशी [फोन नंबर / WhatsApp] वर संपर्क साधू शकतात.
संपर्क : 8892211310 / 8073540138 (Team belgavkar.com)
टीप / Note : वधू अथवा तिच्या आई-वडिलांच्या वराकडून ढीगभर/डझनभर अपेक्षा असतील तर कृपया संपर्क करु नये.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code

belgavkar.com मराठी न्यूझ पोर्टल संपादक (Editor + अॅडमिन)
