पुण्यात थैमान घातलेल्या GBS व्हायरसचे रुग्ण #बेळगाव #कनेक्शन

पुण्यात थैमान घातलेल्या GBS व्हायरसचे रुग्ण #बेळगाव #कनेक्शन

belgavkar.com | belgaum | belgavkar

Guillain-Barré Syndrome : GBS cases reported in Kolhapur

GBS in parts of Maharashtra

पुण्यामध्ये थैमान घातलेल्या जीबीसी या आजाराचे 2 रुग्ण कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय म्हणजेच सीपीआरमध्ये दाखल आहेत, अशी माहिती आहे. बेळगावच्या निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील 60 वर्षीय व्यक्ती व हुपरी (ता. हातकणंगले, कोल्हापूर) येथील 6 वर्षांचे बाळ दोन दिवसांपासून उपचार घेत असून या आजाराचे सीपीआरमध्ये महिन्याकाठी 6 ते 7 रुग्ण दाखल होऊन ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
पुण्यामध्ये आतापर्यंत 120 हून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. हा एक दुर्मीळ आजार असून हा आजार संसर्गजन्य नाही. 

प्राथमिक लक्षणांमध्ये तळपायांना मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलण्यास व गिळण्यास त्रास होणे ही असून या आजाराचे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडल्याने याचा अभ्यास शासनाच्या समितीच्यावतीने सुरू आहे. 
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
या आजारापासून बचावासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हेच गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 
जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही
जीबीएस हा संसर्गजन्य आजार नाही. हा आजार एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असताना होतो. रुग्णांच्या संख्येत वाढ रोखणे ही आमची पहिली प्राथमिकता आहे, असं आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
सोलापुरात एकाचा मृत्यू  : दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या रुग्णांची संख्या रविवारी पुण्यात 100 च्यावर गेली आहे. यातच सोलापुरात जीबीएसमुळे एका संशयिताचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. Guillain-Barré syndrome is a rare autoimmune condition in which your immune system attacks your peripheral nerves.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

GBS cases reported in Kolhapur

GBS Cases in Kolhapur

पुण्यात थैमान घातलेल्या GBS व्हायरसचे रुग्ण #बेळगाव #कनेक्शन
Guillain-Barré Syndrome : GBS cases reported in Kolhapur

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm