बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती, बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचे पुतळे उभारण्यात येणार

बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती, बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचे पुतळे उभारण्यात येणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

अनगोळमधील धर्मवीर संभाजी महाराज चौकात संभाजी महाराजांची भव्य मूर्ती

बेळगाव : शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या शिवसृष्ठीचे गुरुवारी (दि. 16) सायंकाळी 5.30 वाजता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे, अशी माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली. अनगोळमधील धर्मवीर संभाजी महाराज चौकात 22 मार्चला धर्मवीर संभाजी महाराजांची भव्य मूर्तीही उभारण्यात येणार आहे.
गोवावेस बसवेश्वर चौकात बसवेश्वरांच्या पुतळ्याची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. याठिकाणी 1 एकर जागेत अनुभव मंटपाच्या प्रतिकृतीसाठी सुमारे 4 ते 5 कोटीपर्यंत खर्च येणार आहे. 15 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते या प्रकल्पाची कोनशिला बसविण्यात येणार आहे. बसवेश्वर पुतळा भूमीपूजन व अन्य विकासकामांचे उदघाटन मुख्यमंत्री करणार आहेत. त्याचप्रमाणे अनगोळ येथील आंबेडकर तलावाच्या काठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचे पुतळे उभारण्यात येणार आहेत.

dharamveer sambhaji maharaj statue

basaveshwar

babasaheb ambedkar

krantiveer sangoli rayanna statues

belgaum south mla abhay patil

grand statue of sambhaji maharaj at dharmaveer sambhaji maharaj chowk in angol

belgaum belgavkar belgaum

बेळगाव : धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती, बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचे पुतळे उभारण्यात येणार
अनगोळमधील धर्मवीर संभाजी महाराज चौकात संभाजी महाराजांची भव्य मूर्ती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm