गणेश चतुर्थीच्या निमित्ताने  'गण गण... मोरया... गणपती बाप्पा मोरया...' गीत व व्हिडिओ प्रसारित...

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 'गण गण... मोरया... गणपती बाप्पा मोरया...' गीत व व्हिडिओ प्रसारित...

belgavkar.com | belgaum | belgavkar

इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन व ड्रीम प्लॅनरचा नवा व्हिडिओ....

इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन बेळगांव व ड्रीम प्लॅनर फिल्म प्रोडक्शन मुंबई ने ह्यावर्षी सुद्धा एक आगळ्या वेगळ्या अंदाज मध्ये 'गण गण... मोरया... गणपती बाप्पा मोरया...' हे गाण लाँच केले आहे. मागच्या वर्षी 'हे गजानन' या गाण्याला जसे संपुर्ण बेळगावकर व महाराष्र्टातील जनतेने भर भरुन प्रेम दिले तसेच ह्यावर्षी ही तुमचे भरपूर प्रेम या गाण्याला देऊन हे गाण सुपरहिट करण्याची आशा व्यक्त केली.
इन्फिनिटी प्रोडक्शन बेळगांव यांनी श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 'गण गण गण मोरया... गणपती बाप्पा मोरया...' हे सुंदर असे गीत व व्हिडिओ प्रसारित केला आहे. तरी सर्व बेळगांवकरांनी हे व्हिडिओ आवश्य पहावा व या कलाकारांना उत्तम प्रतिसाद द्यावा.
बेळगावातील इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन चे मुख्य अनुप पवार यांनी अनेक व्हिडिओचे चिञीकरण केले आहे. बेळगाव व महाराष्र्ट येथे या व्हिडिओचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हा व्हिडिओ एकूण 3 मिनिट 123 सेकंदचा असून इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शनच्या अनेक सदस्यानी विशेष परिश्रम घेतले आहेत.
इन्फिनिटी प्रोडक्शन यांना पुढीलच वाटचालीसाठी व या गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा...


Lyricist & Composer : Anup Arun Pawar
Singer : Keval Jayawant Walanj
Music Arranged and Produced by : Hrishikesh Shinolkar
Rhythm Arrangement : Omkar Pujari , Vaibhav Kanbarkar
Mixed and Mastered by : Keval Walanj
Cinematographers : Akash Kurmi, Nikhil Shirkar, Sarthak Padwal, Prathmesh Avsare, Rohit Bane, Akshay Mane, Rohan More
Editor : Akash Kurmi

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 'गण गण... मोरया... गणपती बाप्पा मोरया...' गीत व व्हिडिओ प्रसारित...
इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन व ड्रीम प्लॅनरचा नवा व्हिडिओ....

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm