बेळगाव—belgavkar—belgaum
खास मकर सक्रांती निमीत्त कर्ले (ता. जि. बेळगाव) येथे श्री रवळनाथ स्पोर्ट्स संघ, कर्ले यांच्या वतीने भव्य खो-खो स्पर्धा 2026
शनिवार दिनांक 10-01-2026
ठिक 12. 00 वाजता आयोजित केली आहे.
तरी सर्व खो-खो संघानी या स्पर्धेचा लाभ घ्यावा. ही विनंती, ही स्पर्धा 16 वर्षा खालील व खुल्ला गट आहेत
खुल्ला गट : प्रवेश फ्री 1100
लहान गट प्रवेश फ्री 800
लहान गट दुपारी 12 ते 6 पर्यंत खेळवण्यात येईल. तसेच खुल्ला गट सायंकाळी 7 ते स्पर्धा संपेपर्यंत खेळवण्यात येईल.
Contact :
परशराम 9620117293
ओमकार 7349726032
सुमित 6364147652
चंदन 9844021276
बलराम 8073233395
निरंजन 9606230217
