संपूर्ण बेळगाव शहरात शेकडो बॅनर लागले; रक्तदान पवित्र महादान; जागृतीचे मराठी फलक

संपूर्ण बेळगाव शहरात शेकडो बॅनर लागले
रक्तदान पवित्र महादान
जागृतीचे मराठी फलक

ठेवू माणुसकीचे भान, करुया रक्तदान
सेवाभाव जोपासत रक्तदान करा

विरोधकांना जोरदार प्रत्यूत्तर
कन्नड संघटनांनी बॅनर फाडला होता
सामाजिक उपक्रमात भाषिक वाद निर्माण करु पाहणाऱ्यांना थेट उत्तर BloodDonation
रक्तदान शिबिर
रविवार दि. 28 डिसेंबर
राजहंस गल्ली, अनगोळ
सकाळी 9 ते दुपारी 2

Current Plan
Browser Setting

belgaum news Kannada organizations marathi banner threatening tear blood donation Majgav SRS banner srs

elgaum news belagavi

belagavi news belgavkar news

संपूर्ण बेळगाव शहरात शेकडो बॅनर लागले; रक्तदान पवित्र महादान; जागृतीचे मराठी फलक
ठेवू माणुसकीचे भान, करुया रक्तदान; सेवाभाव जोपासत रक्तदान करा;

Support belgavkar