बेळगाव : आगमन सोहळा; धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मूर्ती

बेळगाव : आगमन सोहळा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मूर्ती

भव्य मिरवणूक सोहळा
स्मारक व मूर्ती लोकार्पण सोहळा

बेळगाव—belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum

हिंदुभुषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

स्मारक व मूर्ती लोकार्पण सोहळा
सोमवार दि. 15/12/2025
सायंकाळी ठीक 7 वाजता.
उद्घाटन सोहळा व सत्कार समारंभस्थळ : चव्हाट गल्ली, कंग्राळी बी. के. ता. जि. बेळगाव



भव्य मिरवणूक सोहळा : दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौक बेळगाव ते कंग्राळी बी के स्मारक पर्यंत


प्रमुख उपस्थिती : गावातील सर्व युवक मंडळे, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी, देवस्थान पंच कमिटी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, देवस्थान सेवा समिती, वारकरी-धारकरी, आजी-माजी सैनिक संघटना व गावातील सर्व महिला

आपली सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

belgaum news Hindu Bhushan Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj statue inauguration ceremony Kangrali B K

belgaum news belagavi

belagavi news

belgavkar news

बेळगाव : आगमन सोहळा; धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मूर्ती
भव्य मिरवणूक सोहळा; स्मारक व मूर्ती लोकार्पण सोहळा

Support belgavkar