बेळगाव—belgavkar—belgaum : कडोली येथील शेतकरी श्री. महांतेश देसाई यांच्या गोठ्यातून बांधण्यात आलेली 2 जनावरं (बैलजोडी) चोरीस गेलेली आहे. ही जनावरं कुठेही आढळल्यास संपर्क साधावा. : 8618986924
कोणाला आढळल्यास संपर्क करा. योग्य ते बक्षीस देण्यात येईल.
जनावरांची किंमत लाखोंची आहे. आधीच अडचणीत असलेल्या बळीराजाला हवामानामुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. विशेषतः जनावरांशी शेतकऱ्यांचा अधिकच जिव्हाळा असतो. त्यामुळे पोलिसांनी (Police) लवकरात लवकरच यातील चोरट्यांना बेड्या घालून पशुधन वापस मिळवून द्यावे अशी मागणी होत आहे.
कडोली गावांमधून मांतेश देसाई यांच्या गोठ्यातून रात्री ही दोन्ही वासरु चोरीला गेली आहेत. कोणाला आढळल्यास संपर्क करा. योग्य ते बक्षीस देण्यात येईल.
