बेळगाव—belgavkar—belgaum
प्रत्येक मावळ्याचे रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडली. स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून चाल करुन आलेल्या आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी वध केला....
बेळगाव शहरांमध्ये प्रथमच भव्य स्वरुपामध्ये शिवप्रताप दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मराठा संस्कृती प्रतिष्ठान, बेळगाव जिल्हा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे.
सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025
सायंकाळी ठीक 5 वाजता
जालगार मारुती मंदिर, चव्हाट गल्ली, बेळगाव
आम्ही तर येत आहोतच... आपणही नक्की यावे चला तर आपला इतिहास आपण जगूया
परिचयपत्र :
*नाव* - नितीन विश्वासराव शिंदे (सांगली)
*पद* - 1) माजी विधान परिषद सदस्य महाराष्ट्र
2) हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष
3) भारतीय जनता पार्टी कोर कमिटी सदस्य
4) किल्ले प्रतापगड विकास प्राधिकरण सदस्य
*भूषवलेली पदे-* शिवसेना जिल्हाध्यक्ष,
शिवसेना उपनेते, अध्यक्ष विशाळगड मुक्ती आंदोलन, शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन निमंत्रक, विशाळगड मुक्ती आंदोलन निमंत्रक, प्रतापगड किल्ले विकास प्राधिकरण सदस्य महाराष्ट्र राज्य,
*मिळालेले पुरस्कार* - 1) स्वर्गीय बाळासाहेब गलगले फाउंडेशन चा हिंदू धर्म रक्षक.
2) नरवीर तानाजी मालुसरे समाधी सोहळा च्या वतीने नरवीर पुरस्कार प्राप्त.
हिंदू धर्म रक्षक नरवीर पुरस्कार प्राप्त हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे (सांगली.)
