बेळगाव : भाजप नेते श्री धनंजय जाधव यांच्या वतीने राबविला 'हा' स्तुत्य उपक्रम

बेळगाव : भाजप नेते श्री धनंजय जाधव यांच्या वतीने राबविला 'हा' स्तुत्य उपक्रम

दिवाळी अभ्यंगस्नानासाठी सुगंधी उटण्याची 25,000 पाकिटे

बेळगाव—belgavkar—belgaum

दीपावली सणानिमित्त भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण व बेळगाव महानगर विधानसभा क्षेत्रामधील सर्व हिंदू बांधवांना दिवाळी अभ्यंगस्नानासाठी सुगंधी उटण्याची 25,000 पाकिटे मोफत वितरण करण्याचा स्तुत्य उपक्रम आज गुरुवार सकाळी राबविण्यात आला.
belgaum-news-diwali-festival-bharatiya-janata-party-25-000-packets-of-fragrant-oil-for-diwali-belgaum-rural-dhananjay-jadhav-202510.jpg | बेळगाव : भाजप नेते श्री धनंजय जाधव यांच्या वतीने राबविला 'हा' स्तुत्य उपक्रम | belgaum news | belgavkar बेळगावकर
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
दीपावली हा हिंदुंचा सर्वात मोठा सण... अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण आहे. हा सण अभ्यंग स्नानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच अभ्यंग स्नानासाठी सुगंधी उटणे हे लागतेच. घरातील माता-भगिनींनी खोबरेल तेलामध्ये किंवा सुगंधी तेलामध्ये मिक्स करुन बनववेले उटणे घरातील सर्व सदस्य लावून घेवून अभ्यंग स्नान करतात.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
उटण्याचे हे महत्त्व ओळखून भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण व बेळगाव महानगर विधानसभा क्षेत्रामधील हिंदू बांधवांना गुरुवार सकाळी सुगंधी उटण्याची 25000 पाकिटे मोफत वितरीत करण्यात आली. तसेच सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपा बेळगाव ग्रामीणचे नेते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
#दीपावली #हार्दिक #शुभेच्छा #diwali2025
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

belgaum news Diwali festival Bharatiya Janata Party 25 000 packets of fragrant oil for Diwali Belgaum Rural Dhananjay Jadhav

belgavkar news Belgaum Rural Dhananjay Jadhav

belgaum belagavi news

बेळगाव : भाजप नेते श्री धनंजय जाधव यांच्या वतीने राबविला 'हा' स्तुत्य उपक्रम
दिवाळी अभ्यंगस्नानासाठी सुगंधी उटण्याची 25,000 पाकिटे

Support belgavkar