बेळगाव—belgavkar—belgaum
गौंडवाडमधील (ता. बेळगाव) नव भजनी मंडळातर्फे 25 पासून संगीत भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सदर स्पर्धा बेळगाव, खानापूर व चंदगड तालुक्यासाठी मर्यादित आहे.
स्पर्धेसाठी अनुक्रमे 15 हजार, 10 हजार, 7 हजार रुपये अशी एकूण 9 बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी दिलीप चौगुले, एन. वाय. पिंगट, विनायक पाटील यांच्यासी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
9845811097
7204808169
