बेळगाव—belgavkar—belgaum
गोवा : वरपाल-हातुर्ली, मये येथील चंद्रिका शिरोडकर (70) ही महिला बुधवार दि. 10 सप्टेंबरपासून बेपत्ता झाली आहे. माहिती मिळाल्यास डिचोली पोलीस स्थानक अथवा नारायण शिरोडकर (7057395242) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन.
Contact : 7057395242 / 9923951795
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
