belgaum-june-belgav-gambling-11-arrested-shahapur-police-station-202010.jpg | बेळगाव शहरात जुगार अड्ड्यावर छापा; 11 जणांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव शहरात जुगार अड्ड्यावर छापा; 11 जणांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरातील जुने बेळगाव परिसरातील कनकदास नगरात पत्ते खेळल्याप्रकरणी शहापूर पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. शहापूर पोलिस स्टेशनचे पीआय राघवेंद्र हवालदार यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएसआय मंजूनाथ (कायदा आणि सुव्यवस्था) आणि कर्मचार्‍यांनी कनकदास नगर येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकुन ही कारवाई केली.
याप्रकरणी विजय प्रकाश यलजी - 21 वर्षे जुने बेळगाव, कनकदास नगर
मनोज सदाशिव कुरबर - 26 वर्षे : कनकदास नगर, जुने बेळगाव
जाफर हुसेनिमिया बाबाखान : 33 वर्षे कनकदास नगर, जुने बेळगाव
उदय ईरप्पा वाघोकर - 32 वर्षे कनकदास नगर, जुने बेळगाव
मंजुनाथ गोपाळ काकती - 38 वर्षे बसवण गल्ली, खासबाग
गणपती सरसिंग ढगे - 51 वर्षे भारतनगर, शहापूर
मारुती नागप्पा बुचडी - 32 वर्षे कनकदास नगर, जुने बेळगाव
महादेव गुंडू पवार - 52 वर्षे : लक्ष्मी गल्ली, जुने बेळगाव
नागेश नारायण हेरकर - 48 वर्षे मारूती गल्ली, खासबाग
मेहबूबा दिलावर कर्नाचे - 48 वर्षे मारूती गल्ली, खासबाग
कृष्णा नरसिंगप्पा ढगे - 59 वर्षे भारतनगर, शहापूर
या 11 जणांना अटक केले आहे. त्यांच्याकडून 12,400 रुपये रोकड, जुगार कार्ड इ. जप्त केले आहे. शहापूर पोलिस ठाण्यात 11 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.