1 एप्रिलपासून बदलणार बँकांचे नियम,

1 एप्रिलपासून बदलणार बँकांचे नियम,

बँकांच्या कोणत्या नियमांमध्ये बदल होणार?

4 Bank Rules Changing From 1 April 2025

1 एप्रिल 2025 पासून देशभरातील बँकिंगचे नियम बदलणार आहेत. या बदलांचा परिणाम दैनंदिन व्यवहार करताना होणार आहे. बँकांचे नियम बदलल्याने सेव्हिंग अकाउंट, क्रेडिट कार्ड आणि एटीएम ट्रांजॅक्शन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत असे म्हटले जात आहे. बँकेच्या कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत? जाणून घेऊयात...

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
1. भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना एटीएम इंटरचेंज फी वाढवण्याची मंजूरी दिली आहे. यामुळे हॉम बँक नेटवर्कच्या बाहेरील एखाद्या एटीएममधून पैसे काढणे किंवा खात्यातील शिल्लक तपासणे पूर्वीपेक्षा खर्चिक होईल. आधी एटीएममधून पैसे काढताना 17 रुपये फी होती. आता फी म्हणून 19 रुपये घेतले जाणार आहेत. एटीएममध्ये बॅलेन्स चेक करताना आधी 6 रुपये लागायचे, आता 7 रुपये द्यावे लागणार आहेत.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
2. डिजिटल बँकिंगला चालना देण्यासाठी बँका नवनवीन फीचर्स जोडत आहेत. आता ऑनलाइन बँकिंगद्वारे ग्राहकांना पूर्वीपेक्षा चांगल्या सेवा मिळू शकेल. एआयवर आधारित चॅटबॉट्सचा वापर बँकामध्ये केला जाणार आहे. डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन यासारखी सुरक्षा सुरु केली जाणार आहे.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
3. एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक अशा काही बँकांमध्ये मिनिमम बॅलेन्सशी संबंधित नियम बदलले जाणार आहेत. तुमचे बँकेतील खाते शहरी, निमशहरी किंवा ग्रामीण यांपैकी कोणत्या ठिकाणी आहे, यावरुन मिनिमम बॅलेन्सचे नियम ठरवले जातील. याशिवाय निर्धारित रकमेपेक्षा कमी बॅलेन्स असल्यावर वापरकर्त्यांना दंड भरावा लागेल.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
4. 1 एप्रिलपासून अनेक बँका सेव्हिंग अकाउंट आणि एफडीवरच्या व्याजदरात बदल करणार आहेत. एप्रिल 2025 पासून सेव्हिंग अकाउंटवरील व्याज खात्यातील शिल्लक रकमेवर (मिनिमम बॅलेन्स) अवलंबून असेल. थोडक्यात जितका मिनिमम बॅलेन्स असेल, तितका रिटर्न तुम्हाला मिळेल.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

New Bank Rules From 1st April 2025 : Revised Credit Card Minimum Balance

4 Bank Rules Changing From 1 April 2025 : ATM Fees UPI Transactions

1 एप्रिलपासून बदलणार बँकांचे नियम,
बँकांच्या कोणत्या नियमांमध्ये बदल होणार?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm