बलात्काऱ्यांना नपुंसक करा, शिवाजी महाराजांनीही हात-पाय तोडले होते

बलात्काऱ्यांना नपुंसक करा, शिवाजी महाराजांनीही हात-पाय तोडले होते

महिलांना छेडणाऱ्यांना बदडून काढा आणि..

Those who commit rape should be castrated to deter others

Rapists should be castrated like dogs
Call for Beating, Sterilizing Rapists - Rajasthan Governor Haribhau Bagde

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
महिलांवरील बलात्कार आणि छेडछाडीच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. यासंदर्भात आता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी मोठे विधान केले आहे. महिलांना छेडणाऱ्यांना बदडून काढा आणि बलात्काऱ्यांना नपुंसक करा. तेव्हा कुठे असे गुन्हे कमी होतील, असे हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे. ते सोमवारी भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथ ग्रहण समारंभात बोलत होते.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
छत्रपती शिवाजी महाराजांनी हात-पाय तोडण्याचे आदेश दिले होते
हरिभाऊ बागडे पुढे म्हणाले, 'आमच्याकडे (महाराष्ट्रात) जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते, तेव्हा गावच्या एका पाटलाने बलात्कार केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात-पाय तोडण्याचे आदेश दिले होते.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
...तोवर हे गुन्हे थांबणार नाहीत
बागडे पुढे म्हणाले, लोक महिलांवरील अत्याचाराचे व्हिडिओ तयार करतात. हे बरे नाही. एखाद्या महिलेसोबत छेडछाड झाली, तर त्या माणसाला पकडा, आपल्यासोबत आणखी दोन-चार लोक येतील. जोवर, आपण घटनास्थळी जाऊन छेडछाड, बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखावे आणि बदडून काढावे, अशी आपली मानसिकता होणार नाही, तोवर हे गुन्हे थांबणार नाहीत.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते की नाही, हे माहित नाही. मात्र, जर 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा-मुलीचा कुणी विनयभंग केला, बलात्कार केला तर त्याला फाशीची शिक्षा आहे. तरीही असे गुन्हे थांबत नाहीत. असे प्रकार दररोज ऐकायला मिळतात. यावरून, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही, असे दिसते. कायद्याची भीती वाटावी, यासाठी काय करायला हवे, आपण विचार करू शकता? कायदे अस्तित्वात असूनही अशा घटना का घडत आहेत, याबद्दल आपण सूचना देऊ शकता? यावर विचार व्हायला हवा, असेही हरीभाऊ बागडे यावेळी म्हणाले. 
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Those who commit rape should be castrated to deter others

Rapists should be castrated like dogs

Call for Beating Sterilizing Rapists

बलात्काऱ्यांना नपुंसक करा, शिवाजी महाराजांनीही हात-पाय तोडले होते
महिलांना छेडणाऱ्यांना बदडून काढा आणि..

Support belgavkar