बेळगाव : @ऑटोनगर कार गॅरेजला भीषण आग

बेळगाव : ऑटोनगर कार गॅरेजला भीषण आग

8 ते 10 कार जळून खाक...

बेळगाव—belgavkar—belgaum : ऑटोनगर येथील एका गॅरेजला आग लागली होती. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली असून आगीत सुमारे 8 ते 10 कार जळून खाक झाल्याचा संशय आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली आहे.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
कार गॅरेजमधील कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारी 4 वाजता गॅरेज बंद केले होते. सायं. 7 वाजण्याच्या सुमारास गॅरेजमधून अचानक धूर आला. बघता बघता आगीचा भडका उडाला. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. गॅरेजचे पत्रे तुटून पडले आहेत. अधिक माहितीनंतरच नेमके कितीचे नुकसान झाले आहे? याची माहिती मिळणार आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

belgaum news Fire breaks out at garage Autonagar

belgaum news belagavi

बेळगाव : @ऑटोनगर कार गॅरेजला भीषण आग
8 ते 10 कार जळून खाक...

Support belgavkar