बेळगाव : त्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने जीवन संपवलं

बेळगाव : त्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने जीवन संपवलं

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar : मोळे (ता. कागवाड) येथील महिलेने घरातील त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. रूपाबाई बाळू रुपन्नवर (वय 31) असे तिचे नाव आहे.
याबाबत समजली माहिती अशी, तिचा पती बाळू हा सैन्यामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये सेवेत आहे. घरामध्ये सासू व इतरांकडून तिला वारंवार त्रासा देण्यात येत होता. याला कंटाळून तिने घरात गळफास घेत आत्महत्या केली. तिला दोन मुले आहेत. घरातील लोकांच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची नोंद कागवाड पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

Belgaum Mole Kagawad woman committed suicide belgavkar बेळगाव belgaum

Belgaum Mole Kagawad woman committed suicide belgavkar

Mole Kagawad woman committed suicide belgaum

बेळगाव : त्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने जीवन संपवलं

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm