बेळगाव : जिलेटीनच्या स्फोटाने हादरले..! Minor explosion causes panic among residents in Belgaum

बेळगाव : जिलेटीनच्या स्फोटाने हादरले...!
Minor explosion causes panic among residents in Belgaum

गावातील एका टेकडीला आग लागली आणि... हिरेबागेवाडी

low-level explosion of gelatin sticks at a stone crusher site

बेळगाव—belgavkar—belgaum : क्वॉरीच्या कार्यालयात ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांचा स्फोट झाल्याने हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) परिसरात मंगळवारी दुपारी खळबळ उडाली. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, हा स्फोट एका दर्ग्याजवळ झाल्याने थोडाफार गोंधळ उडाला होता.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, हिरेबागेवाडीजवळ असलेल्या उदय शशीकुमार यांच्या क्वॉरीत दगड फोडण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जिलेटिन कांड्यांचा साठा केलेला होता. केके कोप्प गावातील एका टेकडीला काही समाजकंटकांनी आग लावली. ती आग पसरुन क्वॉरीच्या कार्यालयापर्यंत पोचली.
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
आगीच्या संपर्कात येताच जिलेटिन कांड्यांचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की संपूर्ण परिसर हादरुन गेला. नेमके काय झाले हेच सर्वांना समजेनासे झाले. हिरेबागेवाडी पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असता वस्तुस्थिती उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

belgaum news Gelatin explosions in Hirebagewadi

Gelatin explosions in Hirebagewadi

belgaum news belagavi

बेळगाव : जिलेटीनच्या स्फोटाने हादरले..! Minor explosion causes panic among residents in Belgaum
गावातील एका टेकडीला आग लागली आणि... #हिरेबागेवाडी

Support belgavkar