परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचली, गेट झाले बंद तरी मानली नाही हार....

परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचली, गेट झाले बंद तरी मानली नाही हार....

Viral Video : शेवटी विद्यार्थीनीने काय केले?
‘Bihar is not for beginners’

Student crawls through closed gate to enter exam centre

Woman sneaks under closed gate to enter exam centre : ‘When time’s up, think outside the gate’
परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थी अथवा उमेदवाराच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. एका परीक्षेसाठी लोक दिवस-रात्र जागून अभ्यास करतात. एका परीक्षेवर त्यांचे भविष्य अवलंबून असते. अनेकदा परीक्षा केंद्रावर वेळेत न पोहचल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्यांना परीक्षेला बसता आले नाही तर विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होते. असाच काहीसा प्रकार नुकताच बिहारमधील एका परीक्षा केंद्रावर घडला.
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
(बिहार बोर्ड इंटरमीडिएट परीक्षा) एका परीक्षा केंद्रावर एक तरुणी उशीरा पोहचली आणि तिला प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेश केंद्राचे गेटही बंद करण्यात आले होते.... पण तरीही तिने हार मानली नाही. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी तरुणीने जे काही केले ते पाहून नेटकरी चक्रावले आहे.
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
जेव्हा ती परीक्षा केंद्रावर पोहोचली तेव्हा तिला कळले की तिला उशीर झाला आहे आणि दरवाजे बंद झाले आहेत. पण तरुणी रडत बसली नाही... ऐवजी तिने परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी अजब ‘जुगाड’ शोधाला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की,”ही तरुणी चक्क जमिनीवर झोपते आणि थेट गेटच्या खालून केंद्रात प्रवेश करत आहे. गेटच्या खाली लहानशा अंतरातून जाण्यात यशस्वी होते. तेथे काही लोकांच्या मदतीने गेटमधून शिरताना दिसत आहे. परीक्षेसाठी तरुणीने स्वतः चा जीव धोक्यात टाकला आहे.”


logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
तिला सोडण्यासाठी आलेल्या तिच्या नातेवाईकांनी तिला बंद गेटच्या खाली असलेल्या अंतरातून परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास मदत केली. या क्लिपमध्ये ती उमेदवार काळजीपूर्वक गेटखाली स्वतः ला दाबून दुसर्‍या बाजूला जाताना दिसत आहे. उशिरा पोहोचल्यानंतरही, ती धडपडत परीक्षा परिसरात प्रवेश करत होती. परंतु तिला परीक्षा लिहिण्याची परवानगी मिळाली की नाही हे माहित नाही. ही घटना बिहार राज्यातील नवादा भागात घडली आहे, परंतु ती ज्या परीक्षेला बसली होती त्याबद्दल तपशीलवार माहिती नाही.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
Viral Video पाहून नेटकरी चक्रावले
गेट आणि ग्राउंडमधील कमी अंतरातून ज्या पद्धतीने ती पलीकडे गेले ते पाहून त्या महिलेच्या शरीराच्या लवचिकतेने सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. गेट खालून आत प्रवेश करताना पाहून काही जणांनी हशा पिकला आहे.... तर काहींनी परीक्षेला बसण्याच्या तिच्या हताश प्रयत्नाचे कौतुक केले. “रडण्याऐवजी आणि शिक्षक दरवाजे उघडण्याची वाट पाहण्याऐवजी तिने स्वतः च्या बुद्धीचा मेंदूचा वापर केला..”, अशी कमेंट एकाने केली आहे. “चांगला अभ्यास करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी धडपडणाऱ्यांना कोणीही मागे खेचू शकत नाही. जे कठोर परिश्रम करतात आणि प्रगती करतात त्यांना नक्कीच यश मिळेल. हे पाहून आनंद झाला”, दुसर्‍याने लिहिले. दरम्यान, काही इंटरनेट वापरकर्त्यांनी परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले, “स्वागत आहे हे बिहार आहे… बिहार नवशिक्यांसाठी नाही”.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

Student crawls through closed gate to enter exam centre : ‘Bihar is not for beginners’

Woman sneaks under closed gate to enter exam centre

परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचली, गेट झाले बंद तरी मानली नाही हार....
Viral Video : शेवटी विद्यार्थीनीने काय केले? ‘Bihar is not for beginners’

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm