बेळगाव—belgavkar—belgaum : हेस्कॉम दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्यामुळे रविवारी (दि. 2 फेब्रुवारी) सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत बेळगाव तालुक्यातील काही भागात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे (Hubli Electricity Supply Company Limited (HESCOM)).
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
बेळगाव तालुक्यातील बैलूर, होनगा, बेन्नाळी, जोग्यानट्टी, भुतरामहट्टी, बंबरगा, सिद्धगंगा ऑईल मिल, हत्तरकी फीड, विनायक स्टील इंडस्ट्रीज, घुगऱ्यानट्टी, वंटमुरी, बोम्मनट्टी, वीरभावी, जुने होसूर, नवीन होसूर, सूतगट्टी आणि होनगा औद्योगिक परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाईल. ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.
