प्रजासत्ताक सोहळ्याला या 48 जमातींच्या राजाला निमंत्रण... कोण आहे राजा...?

प्रजासत्ताक सोहळ्याला या 48 जमातींच्या राजाला निमंत्रण... कोण आहे राजा...?

Who is Raman Rajamannan, the tribal king from Kerala invited to attend Republic Day celebrations in Delhi

Raman Rajamannan : Kerala’s only tribal king invited to Republic Day

प्रजासत्ताक दिनाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला आदिवासी राजा रमण राजमन्नन आणि त्यांची पत्नी बिनुमोल या सहभागी होणार आहेत. अनेकांना या राजघराण्याबाबत माहिती नसेल. हा राजा केरळ राज्यातील आहे. 
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री ओ.आर. केलू यांनी याची माहिती दिली आहे. रमण हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील कांचियार कोविलमाला येथ राहत आहेत. ते 48 अनुसुचित जमातींच्या गावांचे राजे आहेत. या गावांत 300 हून अधिक मन्नान कुटुंबीय आहेत. त्यांच्या परंपरेत राजाला महत्वाचे स्थान आहे. मातृवंशीय वारसा पद्धतीनुसार राजघराण्यांमधून राजा निवडला जातो.
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
सध्याच्या काळात या राजाचे सैन्य नसले तरी दोन मंत्री दिमतीला असतात. काही सैनिकही असतात. सार्वजनिक कार्यक्रमांना जाताना राजा आणि त्याचे मंत्री पारंपरिक थलापाव पोषाख परिधान करतात. त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्च हा  अनुसूचित जमाती विकास विभागाकडून केला जाणार आहे. परेडनंतर ते दिल्लीतील विविध ठिकाणांना भेटी देतील आणि 2 फेब्रुवारीला आपल्या राज्यात परतणार आहेत. 
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो असणार आहेत. आपला देश दरवर्षी विविध देशाच्या नेत्यांना निमंत्रित करतो. सुबियांतो हे जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशाचे प्रमुख आहेत. काही दिवसांपू्र्वी ते भारताचा दौरा आटोपून पाकिस्तानला भेट देणार असल्याचे दावे पाकिस्तानी मिडीयाने केले होते. यामुळे त्यांच्या भारतात येण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
गेल्या वर्षी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यापूर्वी 2023 मध्ये इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे प्रमुख पाहुणे होते.  भारत 26 जानेवारी 2025 रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाची परेड आकर्षणाचे केंद्र असेल. सकाळी 10 : 30 वाजता परेड सुरू होणार आहे. ही परेड विजय चौकातून सुरू होईल आणि कर्तव्य पथ मार्गे लाल किल्ल्यावर जाणार आहे.   
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

Who is Raman Rajamannan the tribal king from Kerala invited to attend Republic Day celebrations in Delhi

Raman Rajamannan Kerala’s only tribal king invited to Republic Day 2025?

प्रजासत्ताक सोहळ्याला या 48 जमातींच्या राजाला निमंत्रण... कोण आहे राजा...?
Who is Raman Rajamannan, the tribal king from Kerala invited to attend Republic Day celebrations in Delhi

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm