बेळगाव—belgavkar—belgaum : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. बक्षीस वितरण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त करण्यात येणार आहे (मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो). स्पर्धेचा निकाल अनुक्रमे निकाल असा : लहान गट : पहिला परिणीती पाटील (शिवणगी स्कूल), दुसरा आदिती शिंदे (विद्यानिकेतन), प्रांजल चोपडे (इदलहोंड), चौथा स्वरा येळवे (मुचंडी),
पाचवा स्वराज हावळाण्णाचे, हर्ष पावशे (विद्यानिकेतन), स्मितेश मुरकुटे (येळ्ळूर), आलोक गुंडानी (मुचंडी), प्रज्ञा पाटील (कडोली) वसाईनाथ पाटील (येळ्ळूर), सहावा ओम अष्टेकर (मराठी विद्यानिकेतन), सातवा श्रीनय पालकर (कॅण्टोन्मेंट स्कूल) व स्वरा पाटील (बालवीर, बेळगुंदी), आठवा दिग्विजय जाधव (इदलहोंड), अन्विता जाधव (विद्यानिकेतन) व त्रिशा पेडणेकर (कॅण्टोन्मेंट स्कूल), नववा अथर्व सांबरेकर (विद्यानिकेतन), रोहित जाधव (जांबोटी), रेयंश जाधव (इदलहोंड) व ऐश्वर्या पाटील (येळ्ळूर), दहावा अमृता गावडा (उचगाव), दक्षता शहापूरकर (हंगरगा), प्रियंका जाधव (शिवणगी स्कूल), खुशी मोरे (सावगाव), स्वराली बेळगावकर (होनगा) व राधिका ल्हामजी (कल्लेहोळ).
मोठा गट : पहिला हर्ष पाटील (विद्यानिकेतन), दुसरा समृध्दी येळवे(मुचंडी), तिसरा प्रणव वंदुरे-पाटील (मिलाग्रिस, खानापूर), चौथा जिज्ञेश गुरव (येळ्ळूर), पाचवा नागराज धबाले (येळ्ळूरवाडी) व ऋषिकेश महागावकर (कॅण्टोन्मेंट स्कूल), सहावा श्रृतिका गुरव व साईराज गुरव (विद्यानिकेतन), सातवा अनिकेत हलगेकर (मिलाग्रिस), धाकलू चौगुले (सुळगे) व लखन देसाई (इदलहोंड), आठवा रुचा गोडसे (शिवणगी स्कूल), तृप्ती भगत (विद्यानिकेतन), तेजस कोवाडकर (कॅण्टोन्मेंट स्कूल), शंकर पाटील (कलखांब), दर्शन जाधव (हिंडलगा), अथर्व हावळाण्णानाचे (विद्यानिकेतन) व अंश पाटील (इदलहोंड), नववा तनया चलवेटकर (सुळगे), दहावा समर्थ दोरकाडी (मच्छे).