बेळगाव : 5 जणांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोण्णूरमध्ये जुगारी अड्ड्यावर छापा

बेळगाव : कोण्णूर (ता. गोकाक) येथील एका जुगारी अड्ड्यावर छापा टाकून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. गोकाक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मारुती काळप्पगोळ, मुबारक पिरजादे, अब्दुल करीम अत्तार, परसाप्पा जिद्दीमनी, सिदराम आहेत. गुड्डाकायू अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याजवळून 6550 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. कोण्णूर परिसरात अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच गोकाक ग्रामीण पोलिसांनी अचानक छापा टाकून पाच जणांना अटक केली. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

gambling gang in Konnoor Gokak was raided and 5 people were arrested belgaum बेळगाव belgavkar belgaum

gambling in Konnoor Gokak was raided and 5 people were arrested belgaum

बेळगाव : 5 जणांना अटक
कोण्णूरमध्ये जुगारी अड्ड्यावर छापा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm