बेळगाव : युवकाची आत्महत्या

बेळगाव : युवकाची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव-निपाणी : बोरगांव येथील एका युवकाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शिवाजी बबन निकम (वय 34) असे त्याचे नाव आहे. शिवाजी याने शनिवारी बोरगाव येथे घरी काही कारणामुळे विषप्राशन केले होते. कुटुंबीयांनी इचलकरंजी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल दाखल केले होते.
त्यांना निरामय येथे पुढील उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचाराला साथ न मिळाल्याने सोमवारी मृत झाल्याचे वैद्याधिकाऱ्यांनी सांगितले. इचलकरंजी येथील गावभाग पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

incident where youth committed suicide by consuming poison in Borgaon belgaum बेळगाव belgavkar belgaum

youth committed suicide by consuming poison in Borgaon belgaum

बेळगाव : युवकाची आत्महत्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm