बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार; Karnataka Assembly Election

बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार;
Karnataka Assembly Election

belgavkar.com | belgaum | belgavkar

चव्हाट गल्ली या ठिकाणी जाहीर सभा होणार

बेळगाव : उत्तर मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचारात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत. तसेच शनिवार 29 रोजी सायंकाळी 6 वाजता क्रांतिसिंह नानापाटील चौक चव्हाट गल्ली या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी खडक गल्ली, भडकल गल्ली, जालगार गल्ली, शेट्टी गल्ली आणि चव्हाट गल्ली या भागात समिती उमेदवाराच्या भव्य प्रचार फेरीत आमदार रोहित पवार सहभागी होणार आहेत.
खडक गल्ली येथून प्रचाराला सुरुवात होणार असून प्रचाराची जय्यत तयारी युवक मंडळांकडून करण्यात आली आहे. तरी समितीप्रेमी नागरिक, महिला मंडळे, आजी-माजी लोकप्रतिनीधी, पंचमंडळी, जेष्ठ नेत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रचारफेरी ठीक 6 वाजता सुरू होईल.

NCP youth leader and MLA Rohit Pawar Karnataka Assembly Election belgaum बेळगाव belgavkar belgaum

NCP youth leader and MLA Rohit Pawar Karnataka Assembly Election belgaum

बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार; Karnataka Assembly Election
चव्हाट गल्ली या ठिकाणी जाहीर सभा होणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm