basavan-galli-sri-basavanna-festival-and-mass-guggul-event-guggul-baswan-galli-belgaum-बेळगाव-belgavkar-belgaum-202303_1.jpg | बेळगाव : बसवाण गल्ली (ग्रामदैवत श्री बसवण्णा) जत्रा आणि सामूहीक गुग्गूळ कार्यक्रम | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : बसवाण गल्ली (ग्रामदैवत श्री बसवण्णा) जत्रा आणि सामूहीक गुग्गूळ कार्यक्रम

belgavkar.com | belgaum | belgavkar

ग्रामदैवत श्री बसवण्णा जत्रा


बेळगाव : बसवाण गल्ली, बेळगाव येथील ग्रामदैवत श्री बसवण्णा जत्रेनिमित्त गुरुवार 30 मार्च रोजी सकाळी 6 ते 11 पर्यंत सामूहीक गुग्गूळ कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नंतर गुरुवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले आहे, तरी समस्त भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, ही विनंती. ज्या भक्तांना गुग्गूळ करविण्याचे आहे त्यांनी देवस्थान पुजारींना भेटावे.