यावेळी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, सचिव सिताराम बेडरे, खजिनदार संजय पाटील यांनी अर्ज स्वीकारला. मुरलीधर पाटील यांच्यासमवेत प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी खानापूर तालुका कंत्राटदार संघाचे अध्यक्ष सुभाष चलवादी, मल्लिकार्जुन मुतगी, विष्णू बेळगावकर, कृष्णा मन्नोळकर, रमेश पार्सेकर, भूविकास बँकेचे उपाध्यक्ष विरुपाक्ष पाटील, नारायण पाटील, सुरेश गावकर, कुतुबुद्दीन बिच्चन्नावर, विठ्ठल कुंभार, ज्योर्तिलिंग पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर पाटील, नागेश पाटील, मुरलीधर गुरव, मारुती पाटील, अशोक पाटील, शामराव पाटील, विठ्ठल ठाकर यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.