belgaum-बेळगाव-belgaum-karnataka-kalaburagi-sindagi-cpi-his-wife-died-in-accident-after-their-car-rammed-into-container-in-nelogi-cross-kalaburagi-district-cpi-belgavkar-belgaum-20221201.jpeg | कर्नाटक : अपघातात सीपीआय आणि त्यांची पत्नी ठार | belgaum news | belgavkar बेळगावकर

कर्नाटक : अपघातात सीपीआय आणि त्यांची पत्नी ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात विजापूर जिल्ह्यातील सिंदगीचे सीपीआय रवी उकुंद आणि त्यांची पत्नी मधू उकुंद हे ठार झाले. गुलबर्गा जिल्ह्यातील जेवरगी तालुक्यातील नेलोगी क्रॉसजवळ हा अपघात झाला. या अपघातात विजापूर जिल्ह्यातील सिंदगी पोलिस ठाण्याचे सीपीआय रवी उकुंद (वय 43) आणि त्यांची पत्नी मधू उकुंद (वय 40) हे जागीच ठार झाले.