news.jpg | बेळगाव : पोवाड्याचा कार्यक्रम | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : पोवाड्याचा कार्यक्रम

belgavkar.com | belgaum | belgavkar


बेळगाव : चलवेनहट्टी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि ग्रामस्थांच्यावतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित (रविवार 20 फेब्रुवारी सायंकाळी 7.30 वाजता) श्री शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी हिंडलगा येथील शाहीर व्येंकटेश देवगेकर यांच्या भव्य अशा पोवाड्याच्या कार्यक्रमाचे हनुमान मंदिरात आयोजन करण्यात आले आहे. तरी चलवेनहट्टी आणि परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.