बेळगाव : अपघातात बेळगुंदी येथील तरुणाचा मृत्यू;

बेळगाव : अपघातात बेळगुंदी येथील तरुणाचा मृत्यू;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : वाघवडे - संतीबस्तवाड रोडवर झालेल्या अपघातातील बेळगुंदी येथील जखमीचा मृत्यू झाला आहे. अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (23 फेब्रुवारी) सायंकाळी घडली होती. नरेश पांडुरंग पाऊसकर (वय 33, रा. कलमेश्वर गल्ली, बेळगुंदी) आणि पिराजी मल्लाप्पा चिरमुरकर (38) हे दोघेही जखमी झाले होते.
हे दोघे युवक वाघवडे येथून बेळगुंदीकडे निघाले होते. त्यावेळी एका अज्ञात बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते दोघे जण गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचारावेळी नरेश या जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अपघातात बेळगुंदी येथील तरुणाचा मृत्यू;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm