बेळगाव : वाघवडे रोड संतिबस्तवाडजवळ अपघातात दोनजण जखमी

बेळगाव : वाघवडे रोड संतिबस्तवाडजवळ अपघातात दोनजण जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

अपघातातील बेळगुंदी येथील जखमीचा मृत्यू

बेळगाव : वाघवडे रोड संतीबस्तवाडजवळ झालेल्या अपघातात बेळगुंदी येथील दोघे दुचाकीस्वार युवक जखमी झाल्याची घटना मंगळवारी (23 फेब्रुवारी) सायंकाळी घडली आहे. नरेश पांडुरंग पाऊसकर (वय 33, रा. कलमेश्वर गल्ली, बेळगुंदी) आणि पिराजी मल्लाप्पा चिरमुरकर (38) अशी जखमींची नावे आहेत.
हे दोघे युवक वाघवडे येथून बेळगुंदीकडे निघाले होते. त्यावेळी एका अज्ञात बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचारावेळी नरेश या जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : वाघवडे रोड संतिबस्तवाडजवळ अपघातात दोनजण जखमी
अपघातातील बेळगुंदी येथील जखमीचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm