बेळगाव : ट्रॅक्टरखाली सापडल्याने मुलाचा मृत्यू

बेळगाव : ट्रॅक्टरखाली सापडल्याने मुलाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. अथणी : ट्रॅक्टरखाली सापडल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अथणी तालुक्यातील तेलसंग गावात एक दुःखद घटना घडली आहे. सुदीप संजीव दोड्डमनी या 12 वर्षाच्या मुलाचा ट्रॅक्टरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
घरातुन रस्त्या ओलांडताना ही दुःखद घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन गुन्हा नोंदवून ट्रॅक्टर ताब्यात घेतला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ट्रॅक्टरखाली सापडल्याने मुलाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm