बेळगाव जिल्ह्यात (22 नोव्हेंबर) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये 32 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.Dept. of and Family Welfare - Novel Coronavirus Media Bulletin - CoVID-19
कोरोना एकुण एकुण Coronavirus Test 2,65,674 एकुण निगेटिव्ह Negative 2,37,919 आज पाॅझिटिव्ह Positive 32 एकुण पाॅझिटिव्ह 25,457 आज कोरोनामुक्त (Discharged) 57 एकुण कोरोनामुक्त 24,760 आज मृत्यू 0 एकुण मृत्यू (Death) 340 अॅक्टीव्ह केसेस 357 रिपोर्ट अद्याप येणे 810
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागामध्ये आढळले कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus
एरिया कोरोनाबाधित बेळगाव शहर व तालुका 8 गोकाक तालुका 6 चिकोडी तालुका 4 रायबाग तालुका 4 हुक्केरी तालुका 3 बैंलहोंगल तालुका 2 खानापूर तालुका 2 अथनी तालुका 1 रामदूर्ग तालुका 1 इतर 1