बेळगाव—belgavkar—belgaum
श्री रेणुका शिवाजी काजुकर (62, मूळच्या रा. न्यु गुडशेड रोड, 5 वा क्राॅस बेळगाव, सध्या रा. आनंदनगर, दुसरा क्राॅस, वडगाव बेळगाव) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
अंत्यसंस्कार मंगळवारी सायंकाळी 6 वाजता शहापूर स्मशानभूमी येथे होणार आहे.
रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे.
सीए संदीप शिवाजी काजुकर यांच्या त्या आई आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातंवडे असा परिवार आहे.
