बेळगाव : मार्कंडेय नदीत पडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

बेळगाव : मार्कंडेय नदीत पडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : मार्कंडेय नदीत पडून एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गोकाक येथे ही घटना घडली असून त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे. गोकाक पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. सागर मारुती गवळी (वय 16, रा. गोकाक) असे त्याचे नाव आहे.
रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजीदुपारी 3 वाजता पाणी पिण्यासाठी सागर नदी पात्रावर गेला होता. पाय घसरून नदीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजताच तहसीलदार डॉ. मोहन भस्मे व गोकाक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल व एनडीआरएफची मदत घेण्यात आली.

Belgaum 16 year old boy dies after falling into Markandey river belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Belgaum 16 year old boy dies after falling into Markandey river

16 year old boy dies after falling into Markandey river belgaum

बेळगाव : मार्कंडेय नदीत पडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm