बेळगाव : गोव्यात अपघातात ठार...

बेळगाव : गोव्यात अपघातात ठार...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : खानापूर तालुक्यातील करंबळ येथील प्रशांत नागेश घाडी (वय 25) याचा गोवा येथे अपघाती मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी, गोवा येथील तिस्क उसगाव ते खांडेपार महामार्गा दरम्यान खुरसाकडे येथे मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास एक मोटार आणि दोन दुचाकींच्या अपघात झाला.
यात कसलये-तिस्क, उसगाव येथील प्रशांत घाडी (मूळ करंबळ) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. जखमी प्रशांत याला गोमेकॉत पाठवले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे. त्याचा मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे

Belgaum Killed in an accident in Goa belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Belgaum Killed in an accident in Goa

Killed in an accident in Goa belgaum

बेळगाव : गोव्यात अपघातात ठार...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm