बेळगाव—belgavkar—belgaum:श्री बलभीम तरुण युवक मंडळ बसवाण गल्ली धामणे यांच्या वतीने 'जनता गॅरेज' चषकहाफपिच ओपन नाईट क्रिकेट स्पर्धासदर स्पर्धा ही रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी धामणे येथील बसवाण गल्ली बसवण्णा मैदान मध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता प्रवेश फी ₹ 3500 आहे. तसेच या स्पर्धेमध्ये 32 मर्यादित संघ राहणार आहेत.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
नाव नोंदणीची शेवटची तारीख 4 एप्रिल आहे तरी इच्छुकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघाला प्रथम क्रमांक पारितोषिक 51,151 रुपये व चषक द्वितीय क्रमांक 25,001 रुपये व चषक तसेच मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजांना चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
नाव नोंदणीची शेवटची तारीख : रविवार दिनांक : 04-04-2025 संघ नाव नोंदनी साठी प्रत्येक संघाने प्रवेश फी मधील 2,500 Google Pay (No : 7975138151) करुण नाव नोंदनी करावी लागेल. Contact : भरत 8904525587 लक्ष्मण : 7795313891 प्रदीप : 8951705412
