बेळगाव : 'यलो अलर्ट' | जोरदार पाऊस

बेळगाव : 'यलो अलर्ट' | जोरदार पाऊस

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : कर्नाटक राज्यातील विविध भागात शनिवारी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील 11 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' दिला आहे. बेळगाव, कारवार, उडुपी, मंगळूर, शिमोगा, चिक्कमंगळूर, हासन, चित्रदुर्ग, तुमकूर, यादगिरी आणि रायचूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसासह ताशी 40 ते 50 कि. मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर रविवारी देखील किनारपट्टी, मलनाड व उत्तर कर्नाटकातील 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बेंगळूरमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Belgaum heavy rainfall include Uttara Kannada belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Belgaum Karnataka is currently grappling with severe rainfall

Karnataka is currently grappling with severe rainfall belgaum

बेळगाव : 'यलो अलर्ट' | जोरदार पाऊस

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm