Viral Video : बापरे… बाप.... बेडरुममध्ये 9 फूट 'कोब्रा'

Viral Video : बापरे… बाप.... बेडरुममध्ये 9 फूट 'कोब्रा'

belgavkar.com | belgaum | belgavkar

Terrifying 9-foot king cobra found hiding in bedroom in Karnataka. Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

Agumbe - Cherrapuni of South India

Watch : Panic Grips Family After 9-Foot King Cobra Found In Karnataka Home : कर्नाटक : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हेच व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडतो.... तर कधी अंगावर शाहारे येतात. मग हे व्हिडिओ कुठल्या हल्ल्याचे असो वा मग अपघातांचे असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एका भयंकर असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात एका घरात भलामोठा साप आढळून आलेला आहे.
भलामोठाच किंग क्रोबा जर घरातील बेडरुममध्ये आढळला तर, घरातील सदस्यांची काय अवस्था होईल याचा तुम्ही विचार करा. अशीच एक घटना कर्नाटकातील अगुंबे या गावामधून समोर आली आहे (Agumbe is a small village that lies in malnad region in Shimoga (district) of Karnataka). जिथे एका घरातील बेडरुममध्ये तब्बल 9 फूट लांबीहून अधिक मोठा किंग कोब्रा (Cobra) आढळून आलेला आहे.
व्हायरल (Viral) व्हिडिओत तुम्हाला घराच्या बाहेरुन एक व्यक्ती मोबाईलमध्ये सर्व व्हिडिओ काढताना दिसत आहे. जो घराच्या बाहेरुन चालत जाऊन घराच्या ज्या भागात साप आढळून आला आहे तिथं पर्यंत व्हिडिओ शूट केलेला आहे. त्यानंतर बेडरुमच्या पोटमाळ्यावर एक पेटी आहे, ज्यात सर्पमित्र जेव्हा ती पेटी उघडतो, त्यात एक भलामोठा किंग क्रोबा तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर सर्प मित्राने त्या पेटीमधला साप पकडून एका बॅगत भरताना व्हिडिओत (Agumbe Rainforest Research Station (ARRS)) दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेला खुद्द सर्पमित्र याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला आहे आणि व्हिडिओच्या खाली भलामोठे कॅप्शन लिहिले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच हजारो लाईक्स मिळाले आहेत.

Terrifying 9 foot king cobra found hiding in bedroom in Karnataka Viral video



Viral Video : 9 Foot Long King Cobra Enters Bedroom In Karnataka | Internet Is Horrified

Watch : Panic Grips Family After 9 Foot King Cobra Found In Karnataka Home

Viral Video : बापरे… बाप.... बेडरुममध्ये 9 फूट 'कोब्रा'
Terrifying 9-foot king cobra found hiding in bedroom in Karnataka. Viral Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm