बेळगाव : पिरनवाडी येथे अपघातातील तरुणाचा मृत्यू
https://tinyurl.com/2bhvyrhs

बेळगाव : पिरनवाडी येथे अपघातातील तरुणाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : पिरनवाडी येथे दुचाकी गतिरोधकावर आदळून जखमी झालेल्या सदाशिवनगर येथील तरुणाचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. प्रणय सुनील मोहिते (वय 22) असे मृताचे नाव आहे.
गेल्या शनिवारी पिरनवाडी येथे त्याची दुचाकी गतिरोधकावर आदळून अपघात झाला होता. त्याच्यावर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. त्याच्या पश्चात आजी, बहीण, भावोजी असा परिवार आहे.

Belgaum Youth dies in an accident at Piranwadi belgavkar बेळगाव belgaum

belgavkar Belgaum Youth dies in an accident at Piranwadi

Youth dies in an accident at Piranwadi belgaum

बेळगाव : पिरनवाडी येथे अपघातातील तरुणाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm