धोका वाढणार...! कोयना धरणातून सोडण्यात येणार 40000 क्यूसेक पाणी;

धोका वाढणार...!
कोयना धरणातून सोडण्यात येणार 40000 क्यूसेक पाणी;

belgavkar.com | belgaum | belgavkar

Karnataka officials to monitor water release from Koyna dam in Maharashtra. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra govt asks K'taka to release more water from Almatti dam

कोयना (ता. पाटण, @सातारा) : कोयना धरणात (Koyna Dam) आज (शुक्रवार) सकाळी 8 वाजता 81.19 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून सद्यस्थितीत सहा वक्र दवाजाच्या सांडव्यावरून 30000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याच्या आवक्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 12 वाजता 6 वक्र दरवाजाच्या सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 40000 क्यूसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरणातील पाण्याच्या आवाक्यानुसार, तसेच त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
कोयना धरण पायथा विद्युत गृहामधील 2100 क्यूसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 42100 क्यूसेक होईल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा सातारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
1 cusec is equal to 28.317 litres per second

Karnataka officials to monitor water release from Koyna dam in Maharashtra

1 day ago

Times of India

Water discharge from Koyna Dam : Maharashtra govt in touch with Karnataka counterparts

Maharashtra govt asks Ktaka to release more water from Almatti dam

22 hours ago

Business Standard

धोका वाढणार...! कोयना धरणातून सोडण्यात येणार 40000 क्यूसेक पाणी;
Karnataka officials to monitor water release from Koyna dam in Maharashtra. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm