बेळगाव : शेजारच्या घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू

बेळगाव : शेजारच्या घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असून शेजारच्या घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना निपाणी येथे घडली. तिरुपती हत्कर (वय 45, रा. निपाणी) यांचा मृत्यू झाला.
मयत शेडमध्ये राहत होते. शनिवारी रात्री उशिरा शेजारच्या घराची भिंत कोसळल्याने हा अपघात झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. इतर तिघे सुरक्षितपणे बचावले. निपाणीचे तहसीलदार व चिक्कोडी उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी निपाणी बसवेश्वर चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Belgaum Nipani Death Wall Collapsed Rain belgavkar बेळगाव belgaum

Belgaum Nipani Death Wall Collapsed Rain belgavkar

Nipani Death Wall Collapsed Rain belgaum

बेळगाव : शेजारच्या घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm