Paris Olympic 2024 : जिद्दीला सलाम...! Australian hockey player Matt Dawson sacrifices finger for Paris Olympics

Paris Olympic 2024 : जिद्दीला सलाम...!
Australian hockey player Matt Dawson sacrifices finger for Paris Olympics

belgavkar.com | belgaum | belgavkar

ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी पठ्ठ्याने स्वतः चं बोट कापलं

Aussie hockey player amputates part of finger to compete at Games

Australian hockey player Matt Dawson cuts part of his finger to play at Olympics 2024 | 'I didn’t have much time to make the decision' : खेळाडूंना आपल्या खेळाप्रती असलेली जिद्द कधी कधी चाहत्यांसह सर्वांनाच आश्चर्यचकित करते, आणि यावेळी पॅरिस ऑलिम्पिक 2024 सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष हॉकी संघाचा खेळाडू मॅट डॉसनने असेच काहीसे केले आहे. खेळांच्या महाकुंभात सहभागी होण्यासाठी त्याने स्वतः चं बोट कापलं.
हॉकी संघाचा 30 वर्षीय खेळाडू मॅट डॉसन तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. पण मॅटला अलीकडेच उजव्या हाताच्या अनामिकेला दुखापत झाली होती. त्यावेळी त्याने अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला, त्या सर्वांनी त्याला सांगितले की ते बरे होण्यासाठी सुमारे 2 आठवडे लागतील. त्यामुळे डॉसनला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणे कठीण वाटत होते.
पण मॅटला तिसरे ऑलिम्पिक खेळायचे होते आणि त्यानंतर त्याने जे केले ते आश्चर्यकारक होते. डॉक्टरांनी त्याला दोन पर्याय दिले एक म्हणजे ऑलिम्पिक खेळू नका, दुखापत बरी होऊ द्या किंवा तुमच बोट कापून टाका. आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे मॅटने बोट कापण्याचा निर्णय घेतला. फ्रान्सला जाण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या चॅनल सेव्हनशी बोलताना तो म्हणाला, मी सर्जनशी बोलून हा निर्णय घेतला आहे. हे फक्त पॅरिस ऑलिम्पिकसाठी नाही तर माझ्या संपूर्ण आयुष्यासाठी आहे. हे माझ्यासाठी आव्हानापेक्षा कमी नव्हते.

Paris Olympics 2024 : Aussie hockey player amputates part of finger to compete at Games

1 day ago

Sportstar

Australian hockey player Matt Dawson cuts part of his finger to play at Olympics 2024 | I didn’t have much time to make the decision |

Inshorts

Australian hockey player Matt Dawson sacrifices finger for Paris Olympics

1 day ago

Times of India

Paris Olympic 2024 : जिद्दीला सलाम...! Australian hockey player Matt Dawson sacrifices finger for Paris Olympics
ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी पठ्ठ्याने स्वतः चं बोट कापलं

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm