बेळगाव : अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

बेळगाव : अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum @सौंदत्ती : उगरगोळजवळील हिरेकुंबीजवळ शुक्रवारी सायंकाळी दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. बसवराज प्रभुन्नवर (वय 48, रा. सौंदत्ती), यल्लाप्पा कोरविनकोप्प (46, रा. हंचिनाळ) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रामदुर्गचे डीवायएसपी आणि सौंदत्तीचे सीपीआय डी. एस. धर्मट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या अपघाताची नोंद सौंदत्ती पोलिस ठाण्यात झाली आहे.

Belgaum Saundatti Accident Ugargol Bike accident belgavkar बेळगाव belgaum

Belgaum Saundatti Accident Ugargol Bike belgavkar

Saundatti Accident Ugargol Bike belgaum

बेळगाव : अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm