बेळगाव : प्रेरणादायी यश : CA परीक्षेमध्ये यश

बेळगाव : प्रेरणादायी यश : CA परीक्षेमध्ये यश

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव—belgavkar—belgaum : नुकत्याच् पार पडलेल्या मे 2024 च्या CA अंतिम परीक्षेमध्ये कु. अंजली अमोल अष्टेकर हिने दोन्ही ग्रुप एकाच प्रयत्नात Clear करुन उत्तम गुण प्राप्त करून यश मिळवलिले आहे. तिच्या या यशामध्ये CA आसुंदी सर, CA विनय सर, CA पीजी घाली यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अस्मिता ट्रेडर्स चे मालक श्री अरविंद अष्टेकर व आकाश अरविंद अष्टेकर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
अंजली ही शाहूनगर येतील ऍड. श्री अमोल गुंडू अष्टेकर यांची द्वितीय कन्या आहे. सद्गुरू श्री. वामनराव पै प्रणित जीवन विद्या मिशन शाखा बेळगावची ती नामधारीका आहे. तिच्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Belgaum Anjali Amol Ashtekar cleared both groups in one attempt belgavkar बेळगाव belgaum

Belgaum Anjali Amol Ashtekar cleared both groups in one attempt belgavkar

Anjali Amol Ashtekar cleared both groups in one attempt belgaum

बेळगाव : प्रेरणादायी यश : CA परीक्षेमध्ये यश

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm