UPSC 2024 : 7 मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर;

UPSC 2024 : 7 मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर;

belgavkar.com | belgaum | belgavkar

AI ची कमाल...!
AI app takes just 7 minutes to crack UPSC Prelims 2024 किती मार्क मिळाले?

AI app called 'PadhAI' cracks UPSC exam with 170 score out of 200 in less than

UPSC Prelims 2024 : आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स अर्थात AI चा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येतंय. शाळेचा गृहपाठ असो की हेल्थ रिपोर्ट असोत.. एआय टूल्सची सर्वत्र मदत होतेय. अ‍ॅप्सच्या माध्यमातून अवघड परीक्षेचे पेपर सॉल्व्ह करुन त्यातून अभ्यासात भर टाकली जातेय.
मागच्या वर्षी चॅट जीपीटी यूपीएससी परीक्षेत नापास झालं होतं. त्यामुळे अनेकजण खूश झाले होतो की, एआय अजून इतकं सक्षम नाही, ते अवघड परीक्षा पास होऊ शकत नाही. परंतु आता AI App PadhAI ने जगाच्या अवघड परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससी प्रीलिम्स पास केली (AI apps have definitely been evolving quickly. AI-based app PadhAI scored over 170 marks out of 200 in the UPSC Civil Services Preliminary Examination 2024). नुकत्याच 2024 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत AI App PadhAI ने 200 पैकी 170 गुण मिळवले. एवढंच नाही तर PadhAI App ने 7 मिनिटांत पेपर सोडवला. एआयने केलेल्या या कमालीमुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.
रविवारी UPSC प्रिलिम्स परीक्षा 2024 संपल्यानंतर, PadhAI ने दिल्लीतील ललित हॉटेलमध्ये सार्वजनिकपणे हजेरी लावली होती. विशेष स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेला UPSC समुदाय, शिक्षण क्षेत्र आणि मीडियाशी संबंधित लोक उपस्थित होते. हा कार्यक्रम YouTube आणि livestream.padhai.ai वर लाइव्ह देखील करण्यात आला होता.

AI app takes just 7 minutes to crack UPSC Prelims 2024

AI app called PadhAI cracks UPSC exam with 170 score out of 200 in less than

UPSC 2024 : 7 मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर;
AI ची कमाल...! AI app takes just 7 minutes to crack UPSC Prelims 2024 किती मार्क मिळाले?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm