हॉटेल मालकाला अटक, व्हिडीओ गेम पाहत असताना अचानक

हॉटेल मालकाला अटक, व्हिडीओ गेम पाहत असताना अचानक

म्हणून महिलेने इमारतीवरुन मारली उडी....

sexual assault case : Hotel owner arrested

केरळमधील कोजिकोडे येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका हॉटेल मालकाला बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्रिशूर जिल्ह्यामधून अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख देवदास अशी पटली असून, त्याला मंगळवारी रात्री एका बस मधून प्रवास करत असताना कुन्नमकुलम येथून अटक करण्यात आली. 
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
हॉटेल मालक असलेल्या देवदास याने लैंगिक शोषणाचा प्रयत्न केल्याने त्याच्याच हॉटेलमध्ये कर्मचारी असलेल्या महिलेने शनिवारी रात्री 11 वाजता इमातरीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली होती. त्यात ही महिला गंभीर जखमी झाली होती. गंभीर जखमी अवस्थेत या महिलेने केलेला आरडा ओरडा ऐकून आजूबाजूचे लोक तिथे गोळा झाले आणि त्यांनी या महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे धाव घेतल्याने हे प्रकरण उघडकीस आलं होतं.
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
या महिलेने पोलिसांकडे दिलेल्या जबाबात सांगितले की, मी फोनवर व्हिडीओ गेम पाहत असताना अचानक तिघेजण माझ्या खोलीत घुसले. त्यांच्यापासून बचावासाठी इमारतीवरून खाली उडी मारण्यासाशिवाय माझ्याकडे इतर कुठलाही पर्याय नव्हता. या घटनेनंतर आरोपी देवदास हा फरार झाला होता. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या हालचालींवर लक्ष ठेववलं होतं. तसेच पोलिसांचं एक पथक त्यांच्या मागावर होतं.
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
अखेर प्रवासात असताना वाटेतच या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर आज पहाटे त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. महिलेचं लैंगिक शोषण करताना आरोपी देवदाससोबत त्याचे यास आणि सुरेश हे त्याचे दोन सहकारी होते. हे दोघेही सध्या फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी छापेमारी सुरु आहे.  
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

Mukkam sexual assault case : Hotel owner arrested

Woman jumps from building to escape rape accused hotel owner arrested

हॉटेल मालकाला अटक, व्हिडीओ गेम पाहत असताना अचानक
म्हणून महिलेने इमारतीवरुन मारली उडी....

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm