बेळगाव : कारसेवक कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन - विश्व हिंदू परिषद बजरंग दल बेळगाव

बेळगाव : कारसेवक कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन - विश्व हिंदू परिषद बजरंग दल बेळगाव

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुजरात भवन, शास्त्रीनगर येथे पार पडलेल्या शिबिरात 170 नागरिकांनी रक्तदान केले. रामजन्मभूमी आंदोलनामध्ये कारसेवक म्हणून बलिदान दिलेल्या कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ बलिदान दिवस म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो कार्यकर्त्यांनी या शिबिरामध्ये भाग घेऊन रक्तदान केले.
शिबिराचे उदघाटन चन्नबसव देवरु यांच्या हस्ते करण्यात आले. आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुनील आपटेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. गुजराती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने वीरेंद्र जडेजा, बीपीन पटेल, रमेश लद्दड यांनी देखील शिबिरात सहभाग घेतला होता. कर्नाटक प्रदेश कुरबर संघ समुदाय सदस्य कृष्णा कुरबर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, जिल्हा सचिव विजय जाधव आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कारसेवक कोठारी बंधूंच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन - विश्व हिंदू परिषद बजरंग दल बेळगाव

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm